क्षण एक असा...
क्षण एक असा येऊदे जीवनी Vipul Bhandari तुझ्या केसात गजरा मी माळताना जरा तुझे लाजून हसणे माझे असून नसणे तुझ्या गालावर खळी जशी कोवळीच कळी काळा तीळ राखणीला ओठी गुलाब पाकळी आता अप्सराही बघ पैज लावूनी थकली तू गं चांदणी चांदाची जणू मधात माखली