क्षण एक असा...

 क्षण एक असा येऊदे जीवनी

Vipul Bhandari







तुझ्या केसात गजरा मी माळताना जरा

तुझे  लाजून  हसणे माझे असून  नसणे


तुझ्या गालावर खळी जशी कोवळीच कळी

काळा तीळ राखणीला ओठी गुलाब पाकळी


आता अप्सराही  बघ  पैज लावूनी थकली

तू गं चांदणी चांदाची जणू मधात माखली

Comments

Post a Comment