Posts

Showing posts from August, 2021

क्षण एक असा...

Image
 क्षण एक असा येऊदे जीवनी Vipul Bhandari तुझ्या केसात गजरा मी माळताना जरा तुझे  लाजून  हसणे माझे असून  नसणे तुझ्या गालावर खळी जशी कोवळीच कळी काळा तीळ राखणीला ओठी गुलाब पाकळी आता अप्सराही  बघ  पैज लावूनी थकली तू गं चांदणी चांदाची जणू मधात माखली