क्षण एक असा...
क्षण एक असा येऊदे जीवनी
तुझे लाजून हसणे माझे असून नसणे
तुझ्या गालावर खळी जशी कोवळीच कळी
काळा तीळ राखणीला ओठी गुलाब पाकळी
आता अप्सराही बघ पैज लावूनी थकली
तू गं चांदणी चांदाची जणू मधात माखली
क्षण एक असा येऊदे जीवनी
तुझे लाजून हसणे माझे असून नसणे
तुझ्या गालावर खळी जशी कोवळीच कळी
काळा तीळ राखणीला ओठी गुलाब पाकळी
आता अप्सराही बघ पैज लावूनी थकली
तू गं चांदणी चांदाची जणू मधात माखली
Sundar 💛
ReplyDeleteMst
ReplyDelete